Guru Purnima Special: ft. Amruta Khanvilkar & Ashish Patil | अमृताने 'अशी' द्यावी गुरूदक्षिणा

2021-07-26 3

गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी त्यांच्यातील गुरूशिष्याचं नातं उलगडलं. अमृताकडून काय गुरूदक्षिणा हवी यावर आशिषने त्यांची इच्छा बोलून दाखवली. पहा गुरूपौर्णिमा विशेष मुलाखत फक्त राजश्री मराठीवर. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale.